Uploaded January 2026 | Updated September 2026, 2 weeks ago
Dreams turn into reality, when the support is real!
At Indira University, every dream matters. Every background, every story, every aspiration is given wings! Through ISMI, Indira University transforms hope into reality, offering free education to children of Maharashtra's fallen farmers.
With 12 LPA campus placement, he could rewrite his family's destiny.
At Indira University, we believe education is justice and here, the dreams refuse to die with despair.
Indira University: From Academic to Dreams, Always With You.
स्वप्नांना खऱ्या अर्थाने आधार मिळाला, तर ती वास्तवात उतरतात.
इंदिरा विद्यापीठात प्रत्येक स्वप्नाला महत्त्व आहे. प्रत्येक पार्श्वभूमी, प्रत्येक कथा आणि प्रत्येक आकांक्षेला येथे नवी उंची दिली जाते.
ISMI च्या माध्यमातून इंदिरा विद्यापीठ आशेला वास्तवात रूपांतरित करत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मुलांना येथे मोफत शिक्षण दिले जाते.
१२ LPA च्या कॅम्पस प्लेसमेंटमुळे त्याने आपल्या कुटुंबाचे भवितव्य नव्याने घडवले आहे.
इंदिरा विद्यापीठात आम्हाला विश्वास आहे की शिक्षण म्हणजे न्याय आहे—आणि येथे निराशेत स्वप्नांचा अंत होत नाही.