Uploaded March 2024 | Updated November 2026, 2 days ago
महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल अतिशय संपन्न जैववैविध्याने नटलेलं आहे. दुर्मिळ म्हणून गणला जाणारा रुबाबदार पट्टेरी वाघ हा त्यापैकीच एक महत्त्वाचा प्राणी. १९५५ साली घोषित केलेले हे हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सगळ्यात जुने आणि सर्वाधिक विस्तार असलेले जंगल आहे. राष्ट्रीय उद्यानात आणि त्याच्या भोवताली हजारोंच्या घरात असलेली गावे वसलेली आहेत. या लोकांच्या आणि जंगलाच्या सुरक्षेकरिता वनविभाग सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वनविभागाचे कर्मचारीकायम डोळ्यांत तेल घालून या जैवसंपत्तीवर लक्ष ठेवून असतात.