Manashakti Research Centre
Vidula Mhaiskar Interview
updated
1. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ३ ते ७)
bit.ly/3rJkZrX
2. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ८ ते १४)
bit.ly/3m2oZ5x
दि. १५ ते २० मे च्या शिबिरात काही जागा शिल्लक आहेत. नोंद करा. इतरांनाही माहिती द्या.
ऑनलाईन नोंदणी: bit.ly/38fh1Dd
चिंटम पिंटम धमाल (3 ते 14 वयोगटातील मुलां-मुलींसाठी सबस्क्रिप्शन बेस डिजिटल प्रोग्रॅम)
चिंटम पिंटम धमाल प्रथम वाढदिवसानिमित्त 25% विशेष सवलत (सवलतीसाठी प्रोमोकोड वापरावा सवलत फक्त ५ मे पर्यंत उपलब्ध)
प्रोमोकोड - CPDBIRTHDAY
रजिस्ट्रेशन लिंक -
३ ते ७ वयोगट - bit.ly/3rJkZrX
८ ते १४ वयोगट - bit.ly/3m2oZ5x

'मनशक्ती'च्या बालविकासाच्या प्रारूपावर आधारित १२ गुणांच्या संवर्धनाचे रंजक शिबिर
(१० ते १४ वयोगटातील मुलामुलींसाठी निवासी कला-छंद शिबिर)
स्थळ: चाकण | प्रवेशसंख्या: ३० | दिनांक - १ ते ६ मे, १५ ते २० मे आणि २९ मे ते ३ जून 2022 (सगळी सत्रे थोडी निराळी)
शिबिर संकल्पना:
मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी नव्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी १२ गुणांच्या संवर्धनाचा आराखडा मांडला. ते १२ गुण आहेत: अभ्यासयश, चांगले शरीर, क्रीडा कौशल्य, कलानैपुण्य, देशप्रेम / मानवताप्रेम, कृतज्ञताबुध्दी, चांगले वागणे, दूरदृष्टी, व्यवहार, शांतीप्रेम, निर्भयता, नेतृत्व.
'सृजन आनंद' या सुटीतील छंद शिबिरात कोणत्याही अभ्यासाची आवड कशी जोपासावी याचे मार्गदर्शन आहे, पण केवळ 'मार्क्स'वादी दृष्टिकोन नाही. शिबिरात वरीलपैकी बहुतेक गुणांचा परिपोष उत्तम होईल. ज्यामुळे केवळ शाळेची नाही तर जीवनाची परीक्षा जिंकायचे बळ त्यांच्या बाळमुठीत येईल. मन-शरीर-बुद्धी अशा मुलांच्या सर्वांगाने बहरणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे आनंदी साथीदार होण्यासाठी शिबिराच्या पहिल्या दिवशी पालकांसाठी ‘विवेकी पालकत्व’ कार्यशाळा असणार आहे.
वैशिष्ट्ये:
निसर्गरम्य परिसरात मुक्त कलेचा, अभिव्यक्तीचा निखळ आनंद
उजव्या मेंदूच्या विकासाला पूरक सृजनाचे - निर्मितीचे उपक्रम
स्वावलंबन, स्वच्छता, व्यायाम आणि श्रम यातलाही आनंद!
खऱ्या अर्थाने आनंद ’वाटण्या’चा छंद मुलांना लागेल
कला छंद:
चित्र, शिल्प, नाट्य, वादन
कथाकथन, काव्यरचना, गायन
ओरीगामी, पाककला, उद्योग
किल्ले भ्रमंती, कृषी यापैकी मोजके निवडक
मनोविकास:
'गीता किशोरांची' - कोर्टाबाहेरील गीता
'माझं तुझं आपलं' - जपूया नातेसंबंध
'माझिया मना' - हितगुज भावनांशी
'ही दुनिया माया-जाल..' – तंत्रज्ञान यापैकी मोजके निवडक
आरोग्य:
योगासने, सूर्यनमस्कार, खेळ, आहार, प्रार्थना (आत्मसूचना)
शिबिर स्थळ: मनशक्ती चाकण केंद्र, आगरवाडी रस्ता, मार्केट यार्डच्या मागे, बीड वस्तीजवळ, ता. खेड, जि. पुणे. (पहा गुगल मॅप bit.ly/2T513TJ).
चाकण संपर्क: ९०११२५७९७९ | लोणावळा संपर्क: (०२११४) २३४३३०, २३४३८०
व्यवस्था देणगीमूल्य: ₹ ५००० (फक्त दि. २३-२७ मे या ५ दिवसीय सत्राचे ₹ ४०००
ऑनलाईन नोंदणी: bit.ly/38fh1Dd
ईमेल: manashakti.navnond@gmail.com, suhas.gudhate@gmail.com
चाकण गावातील मुलांना विशेष सवलत
मनशक्ती: तुमच्या खालोखाल तुमच्या मुलांची काळजी घेणारे केंद्र
चिंटम पिंटम धमाल (3 ते 14 वयोगटातील मुलां-मुलींसाठी सबस्क्रिप्शन बेस डिजिटल प्रोग्रॅम)
चिंटम पिंटम धमाल प्रथम वाढदिवसानिमित्त 25% विशेष सवलत (सवलतीसाठी प्रोमोकोड वापरावा सवलत फक्त ५ मे पर्यंत उपलब्ध)
प्रोमोकोड - CPDBIRTHDAY
रजिस्ट्रेशन लिंक -
३ ते ७ वयोगट - bit.ly/3rJkZrX
८ ते १४ वयोगट - bit.ly/3m2oZ5x
चिंटम पिंटम धमाल (3 ते 14 वयोगटातील मुलां-मुलींसाठी सबस्क्रिप्शन बेस डिजिटल प्रोग्रॅम)
चिंटम पिंटम धमाल प्रथम वाढदिवसानिमित्त 25% विशेष सवलत (सवलतीसाठी प्रोमोकोड वापरावा सवलत फक्त ५ मे पर्यंत उपलब्ध)
प्रोमोकोड - CPDBIRTHDAY
रजिस्ट्रेशन लिंक -
३ ते ७ वयोगट - bit.ly/3rJkZrX
८ ते १४ वयोगट - bit.ly/3m2oZ5x
चिंटम पिंटम धमाल (3 ते 14 वयोगटातील मुलां-मुलींसाठी सबस्क्रिप्शन बेस डिजिटल प्रोग्रॅम)
चिंटम पिंटम धमाल प्रथम वाढदिवसानिमित्त 25% विशेष सवलत (सवलतीसाठी प्रोमोकोड वापरावा सवलत फक्त ५ मे पर्यंत उपलब्ध)
प्रोमोकोड - CPDBIRTHDAY
रजिस्ट्रेशन लिंक -
३ ते ७ वयोगट - bit.ly/3rJkZrX
८ ते १४ वयोगट - bit.ly/3m2oZ5x
मेंदू विकणे आहे
नावनोंदीसाठी लिंक
bit.ly/3okeUng
संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारा कार्यक्रम
कालावधी ३ तास
पुढे ७ दिवस पाहण्याची सोय
मेंदू विकणे आहे
संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारा कार्यक्रम
कालावधी ३ तास
पुढे ७ दिवस पाहण्याची सोय
नावनोंदीसाठी लिंक
bit.ly/3okeUng
मेंदू विकणे आहे
नावनोंदीसाठी लिंक
bit.ly/3okeUng
संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारा कार्यक्रम
कालावधी ३ तास
पुढे ७ दिवस पाहण्याची सोय
चिंटम पिंटम धमाल (3 ते 14 वयोगटातील मुलां-मुलींसाठी सबस्क्रिप्शन बेस डिजिटल प्रोग्रॅम)
चिंटम पिंटम धमाल प्रथम वाढदिवसानिमित्त 25% विशेष सवलत (सवलतीसाठी प्रोमोकोड वापरावा सवलत फक्त ५ मे पर्यंत उपलब्ध)
प्रोमोकोड - CPDBIRTHDAY
रजिस्ट्रेशन लिंक -
1. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ३ ते ७)- bit.ly/3rJkZrX
2. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ८ ते १२) - bit.ly/3m2oZ5x
उद्देश
* पुढली नवी पिढी सुसंस्कारी, सक्षम करणे
* त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक, सामाजिक विकास करणे
* या लॉकडाऊन च्या काळात मुलां मुलीं साठी पालकांचा क्वालिटी टाइम
वैशिष्ट्ये
* खेळ, गाणी, गोष्टी, विविध कला, वैज्ञानिक प्रयोग, सूर्यनमस्कार इ. इ.
* डाव्या उजव्या मेंदूचे प्रयोग
* विविध ऍक्टिव्हिटीज
* मनशक्तीचे विविध प्रयोग,प्रार्थना, उपाय
*पालकांसाठी ही काही विशेष मार्गदर्शन सत्रे
* आवश्यकते प्रमाणे वैयक्तिक काऊन्सलिंग
* 3 ते 7 आणि 8 ते 14 वयोगटातील मुलां मुलींसाठी पहिले 3 महिने रोज अर्धा तासाचे सेशन व पुढील 6 महिने आठवड्यातील दोन दिवस अर्धा तासाची 2 सेशन्स.)
संपर्क :- ९०९६२४४४५, ८७९६७४८४५९
दिवाळी निमित्त विशेष सवलत ( ९ महिन्यांचा सबस्क्रिप्शन प्लॅन रु.१०,०००/- ऐवजी फक्त रु.७५००/- आणि ३ महिन्यांचा सबस्क्रिप्शन प्लॅन रु.४,०००/- ऐवजी फक्त रु.२५००/- मध्ये.)
(सवलतीचा लाभ घेण्यासाठी १ नोव्हेंबर पूर्वी अवश्य सहभाग घ्या. सहभागींना विशेष भेट - गोष्टींची फुलबाग (Animated DVD) ५ संस्कार कथा व १ गाण्यासह निर्मिलेली.)
रजिस्ट्रेशन लिंक -
1. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ३ ते ७)- bit.ly/3rJkZrX
2. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ८ ते १२) - bit.ly/3m2oZ5x
उद्देश
* पुढली नवी पिढी सुसंस्कारी, सक्षम करणे
* त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक, सामाजिक विकास करणे
* या लॉकडाऊन च्या काळात मुलां मुलीं साठी पालकांचा क्वालिटी टाइम
वैशिष्ट्ये
* खेळ, गाणी, गोष्टी, विविध कला, वैज्ञानिक प्रयोग, सूर्यनमस्कार इ. इ.
* डाव्या उजव्या मेंदूचे प्रयोग
* विविध ऍक्टिव्हिटीज
* मनशक्तीचे विविध प्रयोग,प्रार्थना, उपाय
*पालकांसाठी ही काही विशेष मार्गदर्शन सत्रे
* आवश्यकते प्रमाणे वैयक्तिक काऊन्सलिंग
* 3 ते 7 आणि 8 ते 12 वयोगटातील मुलां मुलींसाठी पहिले 3 महिने रोज अर्धा तासाचे सेशन व पुढील 6 महिने आठवड्यातील दोन दिवस अर्धा तासाची 2 सेशन्स.)
* महिन्याला प्रत्येकी 15 तास.... या शिवाय अजून अधिकीचे 15 तास याच मध्ये विनामूल्य समाविष्ट (म्हणजे महिन्याला एकूण 30 तास , 3 महिन्याला 45 ऐवजी 90 तास प्रोग्रॅम बघू शकतात. 9 महिन्याला 210 तास)
देणगीमूल्य - * ३ महिन्यासाठी ४०००/- ऐवजी २५००- रु.
* ९ महिन्यांसाठी १००००/- ऐवजी ७५००/- रु.
संपर्क :- ९०९६२४४४५, ८७९६७४८४५९
रजिस्ट्रेशन लिंक -
1. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ३ ते ७)- bit.ly/3rJkZrX
2. चिंटम पिंटम धमाल (वयोगट ८ ते १२) - bit.ly/3m2oZ5x
(3 ते 12 वयोगटातील मुला - मुलींसाठी सबस्क्रिप्शन बेस ऑनलाईन प्रोग्रॅम)
उद्देश
* पुढली नवी पिढी सुसंस्कारी, सक्षम करणे
* त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक, सामाजिक विकास करणे
* या लॉकडाऊन च्या काळात मुलां मुलीं साठी पालकांचा क्वालिटी टाइम
वैशिष्ट्ये
* खेळ, गाणी, गोष्टी, विविध कला, वैज्ञानिक प्रयोग, सूर्यनमस्कार इ. इ.
* डाव्या उजव्या मेंदूचे प्रयोग
* विविध ऍक्टिव्हिटीज
* मनशक्तीचे विविध प्रयोग,प्रार्थना, उपाय
*पालकांसाठी ही काही विशेष मार्गदर्शन सत्रे
* आवश्यकते प्रमाणे वैयक्तिक काऊन्सलिंग
* 3 ते 7 आणि 8 ते 12 वयोगटातील मुलां मुलींसाठी रोज अर्धा तासाचे ऑनलाईन सेशन
* महिन्याला प्रत्येकी 15 तास.... या शिवाय अजून अधिकीचे 15 तास याच मध्ये विनामूल्य समाविष्ट (म्हणजे महिन्याला एकूण 30 तास , 3 महिन्याला 45 ऐवजी 90 तास प्रोग्रॅम बघू शकतात)
श्रीकृष्ण मानवतेचे आदर्श रूप ,पूर्णावतार. भारतीय संस्कृतीला पडलेलं अलौकिक स्वप्न, एक अलौकिक विभूतिमत्व.
श्रीकृष्णाष्टमीला श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व जाणून घ्यावे आणि श्रीकृष्ण तत्वावर ध्यान करावं.
ह्या व्हिडिओमध्ये स्वामी विज्ञानानंद यांनी 'कृष्णरहस्य' ह्या कादंबरीमध्ये लिहिलेला श्रीकृष्णाचा जन्म क्षण दिलेला आहे. कृष्ण रहस्य ह्या गूढरम्य ललित कृतीतील हे अभिवाचन ह्यात घेतले आहे.
त्यानंतर मनशक्ती केंद्रात दर कृष्णाष्टमीला रात्री १२ वाजता केले जाणारे ध्यान येथे सुचविले आहे. ज्यामध्ये कृष्णाचे मूर्त रूप हळू हळू लहान होत जाते आणि शेवटी बिंदुरूप होते. त्या कृष्णबिंदूवर अंतिमतः ध्यान करणे अपेक्षित असते.
हे ध्यान दुपारी ४.१५/सायं. ७.४५,/अथवा सहजतेने जमले तर रात्री ११.५० वाजता एकत्रतेने/ कौटुंबिक/वैयक्तिक पातळीवर व्हिडिओ द्वारे एकाग्र ध्यान करता येईल.
श्री कृष्णाच्या एकतेच्या वर्तन रूपाला नमन! हरि ओम.
४ ते ५ सप्टेंबर २०२१
मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा आयोजित, Online अभ्यासवर्ग
मत्सरघातमुक्ती - मत्सराचे दुष्परिणाम टाळणारा विज्ञानशुद्ध अभ्यासवर्ग
ताणमुक्त यश व शापमुक्त वैभवासाठी उपयुक्त अभ्यासवर्ग
* यशात येणारे अडथळे
* अनपेक्षित संकटे
* मुलांच्या प्रगतीत अडथळे
* घरात वारंवार येणारी आजारपणं
* कर्तबगार व्यक्तीचा सहकाऱ्यांकडून द्वेष
* नोकरी-व्यवसायात अडथळे व अडचणी
* पती-पत्नी मध्ये अनावश्यक मतभेद
* मेंदूतून निघणारी तीव्र मत्सर शक्ती वरील प्रमाणे निर्माण करते. याबाबतचे विज्ञान व उपाय अवश्य समजून घ्या.
तुमच्या प्रत्येक यशामुळे इतरांच्या मनात सुप्त मत्सर वाढत जातो. तोंडावर कोणी बोलत नाही, त्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना येत नाही. परंतु मत्सरामुळे मेंदूतून निघणाऱ्या तीव्र लहरींचा परिणाम घरात, कार्यक्षेत्रात टिकतो आणि त्याचे घात परिणाम आपल्याला सोसावे लागतात. हे समजून घेणे आणि त्यासाठीचे उपाय करणे यासाठी ह्या वर्गाचा निश्चित उपयोग होईल.
दिनांक - ४ ते ५ सप्टेंबर २०२१
onlinecourses.manashakti.org
या पोर्टलवर
नावनोंद लिंक - bit.ly/3Aqri8y
संपर्क - 8796748459, 9689102290
02114-234330/79
हा वर्ग मुख्यतः १ ते ७ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी असतो.
बालकाच्या विकासातली पहिली ७ वर्षे महत्वाची
मुलांच्या ग्रहण क्षमतेचा आणि संस्कार क्षमतेचा कसा उपयोग करून घ्यायचा ?
- पालकत्वाबद्दलचे मार्गदर्शन
- बालकाच्या भावनिक विकासाच्या युक्त्या
- बालकाला हाताळण्याच्या युक्त्या
- मानसशास्त्र, वर्तनशास्त्र, मेंदूशास्त्र यावर आधारित मार्गदर्शन
- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीचे पालकांना मार्गदर्शन
- मुलांचा स्वभाव, बुद्धी आणि आरोग्य याचा मेळ कसा घालावा याबाबत मार्गदर्शन
मेंदूशास्त्राप्रमाणे दर सात वर्षांनी मेंदूची स्थिती बदलते. गर्भावस्थेनंतर मेंदूच्या घडवणुकीचा पहिला टप्पा म्हणजे १ ते ७ वर्षे. ह्या कालावधीत मुलांवर केलेले संस्कार आयुष्यभर त्यांना उपयोगी ठरतात. उत्तम संस्कार क्षमता, आकलन क्षमता असलेल्या ह्या मुलांकडे नीट डोळसपणे लक्ष दिले नाही तर अनेक प्रश्न संभवतात.
मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास कसा साधावा, तसेच पालक म्हणून आपली भूमिका कशी बजावायची, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन ह्या वर्गात होते.
कालावधी: २ दिवस (पुढे ७ दिवस पाहण्याची सोय)
वेळ: स. १०.०० ते संध्या. ५.३०
देणगीमूल्य: १०३५/- रुपये
संपर्क: ०२११४ - २३४३३० / ७९ / ८०
ऑनलाइन वर्गांची वेबसाइट: bit.ly/3HrHs4U
www.manashakti.org
योगशक्तीध्यान - मनशक्ती, मनशांती आणि ताणमुक्तीसाठी योग - शक्ती - ध्यान उपाय
(१६ वर्षावरील सर्वांसाठी हा वर्ग आहे.)
नावनोंदीसाठी लिंक - bit.ly/341XtR5
देणगीमूल्य -1035 /-
आपल्याला आपल्या जीवनात शक्तीची आणि शांतीची आवश्यकता असते. आयुष्यात यश, सुख, शांती, समाधान, प्रगती साधण्यासाठी आपण आपल्या मनाचा आणि मनातल्या आंतरिक शक्तीचा अभ्यास करायला हवा. मनाकडे प्रचंड शक्ती आहे, त्याची आपल्याला जाणीव नाही. ह्या प्रचंड शक्तीची जागृती झाली तर असाध्य गोष्टी सुद्धा सध्या होतील. आपल्या आंतरिक शक्तीची जागृती कशी होते? सुप्त शक्तीची अनुभूती आपण कशी घेऊ शकतो? आपल्या शरीराशी संवाद साधत ध्यान कसं करायचं ? ध्यान म्हणजे नक्की काय? ध्यानातून शक्ती आणि शांतीची निर्मिती कशी होते? या बाबतचं मार्गदर्शन ह्या वर्गात केलं जातं.
वर्गाची वैशिष्ट्ये
* ध्यान का आणि कशासाठी करायचं ?
* जीवनात आमूलाग्र बदल करणारा वर्ग
* मनशांती आणि मनशक्तीच्या युक्त्या
* कुंडलिनी ध्यान म्हणजे काय ?
* कुंडलिनीची जागृती कशी होते?
* शरीराशी संवाद एक अपूर्व ध्यानपद्धती
* आरोग्यप्राप्ती आणि ताणमुक्ती
onlinecourses.manashakti.org
या पोर्टलवर
संपर्क - 8796748459, 9689102290
02114-234330/79
Manashakti Website : www.manashakti.org
* पुढली नवी पिढी सुसंस्कारी, सक्षम करणे
* त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक, सामाजिक विकास करणे
* या लॉकडाऊन च्या काळात मुलां मुलीं साठी पालकांचा क्वालिटी टाइम
वैशिष्ट्ये
* खेळ, गाणी, गोष्टी, विविध कला, वैज्ञानिक प्रयोग, सूर्यनमस्कार
* डाव्या उजव्या मेंदूचे प्रयोग
* विविध ऍक्टिव्हिटीज
* मनशक्तीचे विविध प्रयोग,प्रार्थना, उपाय
*पालकांसाठी ही काही विशेष मार्गदर्शन सत्रे
* आवश्यकते प्रमाणे वैयक्तिक
काऊन्सलिंग
* 3 ते 7 आणि 8 ते 12 वयोगटातील मुलां मुलींसाठी रोज अर्धा तासाचे सेशन
* महिन्याला प्रत्येकी 15 तास.... या शिवाय अजून अधिकीचे 15 तास याच मध्ये विनामूल्य समाविष्ट (म्हणजे महिन्याला एकूण 30 तास , 3 महिन्याला 45 ऐवजी 90 तास प्रोग्रॅम बघू शकतात)
देणगीमूल्य - * 1 महिन्यासाठी 1500/- रु. ऐवजी 1200/- रु.
* 3 महिन्यांसाठी 3000/- रु. ऐवजी 2900/- रु.
* 9 महिन्यांसाठी 10000/- रु. ऐवजी 8000/- रु.
मुलां मुलींना खूप आवडेल, आनंद वाटेल असा ' चिंटम पिंटम धमाल ' प्रोग्रॅम
Link for 3 to 7 age group :
https://onlinecourses.manashakti.org/...
Link for 8 to 12 age group :
https://onlinecourses.manashakti.org/...
( वयोगट - १४ ते २८ वयोगटातील युवक आणि पालक)
पुढे ७ दिवस पाहण्याची सोय
युवक हि राष्ट्राची संपत्ती आहे, त्यासाठी युवकांनी स्वतःला घडवायला हवं. चांगल्या प्रेरणा घेऊन आत्मविश्वास वाढवायला हवा. ध्येयनिष्ठ राहून स्वतःची प्रगती साधायला हवी. अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास साधायला हवा. ह्याबद्दलचं मार्गदर्शन यशसाफल्य वर्गात केले जाईल. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या ह्या वर्गात अवश्य सहभागी व्हा.
वर्गाची वैशिष्ट्ये -
ध्येय निश्चिती
सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा आराखडा
तारुण्यातील शक्तीचे नियोजन
यशासाठी कृतज्ञता आणि हेतूचे महत्व
आत्मविश्वास आणि प्रेरणा
सृजनशीलता आणि मेंदूशास्त्र
स्वभाव परीक्षण आणि भावनांचे व्यवस्थापन
अभ्यास यशाचे विज्ञान - एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या उपायदिशा
उत्कृष्ठत्वाचा ध्यास
संसारात समतोल साधणारा अभ्यासवर्ग
नावनोंदीसाठी लींक -
bit.ly/3BaurtZ
संसारात सुख, समाधान, शांती आणि समतोल साधणारा अभ्यासवर्ग.
कुटुंबातल्या तीनही पिढ्या एकत्रित करू शकतील असा अभ्यासवर्ग. (14 वर्षावरील कोणीही सहभागी होऊ शकतील.)
संसार सुखाच्या युक्त्या
कौंटुबिक झगडे सोडविण्याचे उपाय
सौख्य व समृद्धी वाढीचे मार्ग
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन
आंतर व्यक्तिमत्त्वाच्या जुळवणुकीचे मार्ग
पती-पत्नी, मुलं, ज्येष्ठ यांची भावनिक जुळवणूक
स्वामी विज्ञानानंद यांच्या कथा संदर्भातील पुस्तकं मागविण्यासाठी मनशक्ती च्या वेबसाईट चा वापर करू शकता. लिंक : manashakti.org
आयुर्वेदीय उत्पादने लिंक :
https://www.manashakti.org/product_ty...
पेशी प्रार्थना खालील लिंक वर उपलब्ध आहे :
ही प्रार्थना दिवसातून एकदा एक वेळ, एक जागा ठरवून नियमितपणे ९० दिवस करावी.
मराठी :
online.fliphtml5.com/frzeo/zyra
English :
online.fliphtml5.com/frzeo/rznf
पुस्तकं :
manashakti.org/product_type/books/1
ऑनलाइन कोर्सेस पोर्टल :
onlinecourses.manashakti.org
manashakti.org/event_details/105
manashakti.org/event_details/103
मासिक अंक वर्गणी :
manashakti.org/magazine-subscription/2
तुमच्या कोणत्याही समस्येसाठी वैयक्तिक ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत. त्यासाठी 8975157035 वर संपर्क साधावा.
वेबसाईट: manashakti.org/onlinemindtests
स्वामी विज्ञानानंद यांच्या कथा संदर्भातील पुस्तकं मागविण्यासाठी मनशक्ती च्या वेबसाईट चा वापर करू शकता. लिंक : manashakti.org
आयुर्वेदीय उत्पादने लिंक :
manashakti.org/product_type/ayurvedic/5